आर.टी.ई.ऑनलाइन सोडत जाहीर 2023-2024 RTE ONLINE LOTTERY
आर.टी.ई.ऑनलाइन सोडत जाहीर 2023-2024 RTE ONLINE LOTTERY
RTE ADMISSION :
आर.टी.ई.ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त 25% जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
आर.टी.ई.ऑनलाइन सोडत जाहीर 2023-2024 :
2023-2024 करिता सिलेक्शन यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी चार वाजता एसएमएस द्वारे सूचित केले जाईल.
एसएमएस प्राप्त झाल्यावर आवश्यक कागदपत्रांसह आपण निवडलेल्या शाळेमध्ये कागदपत्रांची पूर्तता करून ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी.
जमिनीची मोजणी करा आता मोबाईलवर

छान माहिती
उत्तर द्याहटवाछान माहिती
उत्तर द्याहटवा