आता पोलीस नाही अडवणार तुमची गाडी !
आता पोलीस नाही अडवणार तुमची गाडी.फक्त हे अँप करा डाऊनलोड.
डाऊनलोड खूप वेळेस आपण मोटरसायकल किंवा कारने प्रवास करत असताना रस्यावर पोलीस दिसले कि मनामध्ये भीती तयार होते.
आता पोलीस कागदपत्र चेक करणार.आणि आपले गाडीचे पेपर घाई मध्ये घरी विसरले ड्रायविंग लायसन आर.सी.बुक तर आता घाबरू नका .
फक्त हे अँप करा डाऊनलोड.
प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.
NEXTGEN MPARIVAHAN
गव्हर्मेन्टचे हे अँप आहे या मध्ये तुम्ही SINGUP करून तुम्ही तुमचे ड्रायविंग लायसन आर.सी.बुक चे डिटेल भरा, लगेच डिजिटल स्वरूपात तुम्हाला तुमचे पेपर दिसू लागतील. ते पेपर दाखवून आपण सुखरूप प्रवास करू शकतो म्हणजे आता फिजिकल डोकमेण्ट ची आता गरज नाही .


छान माहिती
उत्तर द्याहटवा