आता पोलीस नाही अडवणार तुमची गाडी !

आता पोलीस नाही अडवणार तुमची गाडी.फक्त हे अँप करा डाऊनलोड.
डाऊनलोड खूप वेळेस आपण मोटरसायकल किंवा कारने प्रवास करत असताना रस्यावर पोलीस दिसले कि मनामध्ये भीती तयार होते. आता पोलीस कागदपत्र चेक करणार.आणि आपले गाडीचे पेपर घाई मध्ये घरी विसरले ड्रायविंग लायसन आर.सी.बुक तर आता घाबरू नका . फक्त हे अँप करा डाऊनलोड.
प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा. NEXTGEN MPARIVAHAN गव्हर्मेन्टचे हे अँप आहे या मध्ये तुम्ही SINGUP करून तुम्ही तुमचे ड्रायविंग लायसन आर.सी.बुक चे डिटेल भरा, लगेच डिजिटल स्वरूपात तुम्हाला तुमचे पेपर दिसू लागतील. ते पेपर दाखवून आपण सुखरूप प्रवास करू शकतो म्हणजे आता फिजिकल डोकमेण्ट ची आता गरज नाही .

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया बद्दल

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत सावता माळी परिचय.

मोबाईल चोरी गेलाय घाबरू नका फक्त हे काम करा त्वरित सापडेल मोबाईल.CENTRAL EQUIPMENT IDENTITIY REGISTER.(CEIR)

जुना मोबाईल घेताय सावधान .

तीन मित्रांची गोष्ट E.Radhakrishnan T. N. Sheshan K. P. Unnikrishnan

Airtel कंपनी ह्या प्रकारे सुरु झाली नक्की वाचा How to strar airtel company सुनील मित्तल

आर.टी.ई.ऑनलाइन सोडत जाहीर 2023-2024 RTE ONLINE LOTTERY

उमेदीचा दिवा कधीच विझून देऊ नका

कोल्ड्रिंकचे दुष्परिणाम