जुना मोबाईल घेताय सावधान .
मागील लेखात आपण चोरी झालेला किंवा हरवलेला मोबाईल कसा मिळवायचा, ते पाहिले आता आपण या लेखांमध्ये जुना मोबाईल खरेदी करताना कशी काळजी घ्यायची ते पाहणार आहोत. प्रत्येकाला नवीन मोबाईल फोन घ्यायला परवडलेच असे नाही. अशावेळी जुना वापरलेला मोबाईल सुद्धा विकत घेतला जातो .तर कधी स्वस्तात चांगला मोबाईल फोन मिळतोय म्हणूनही भुलथापांना बळी पडून जुना मोबाईल फोन खरेदी करण्याचा मोह भारी पडू शकतो. त्यामुळे जुना मोबाईल फोन घेताना अशी काळजी घ्या. सर्व मोबाईल धारकांसाठी खुशखबर भारत सरकारच्या संचार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागाने सर्व मोबाईल धारकांना आनंदाची बातमी व सेवा दिलेली आहे. आपण जो जुना मोबाईल घेत आहे तो चोरीचा आहे किंवा नाही हे कसे माहीत करणार, ते समजून घेऊ. 👇👇 हे पण वाचा 👇👇 या राज्यातील लोकांना पॅन + आधार लिंक करण्यापासून सूट सरपंच ग्रामसेवकही घाबरतील तुम्हाला ! जमिनीची मोजणी करा आता मोबाईलवर तुम्हाला किती रेशन मिळाले घरातील किती सदस्यांची नावे रेशन कार्ड मध्ये आहेत असे पहा. सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन KYM नावाचे मोब...